1) युरिया , 2 ) दाणेदार , 3) पोट्यास. युरिया : हे खत एक रासायनिक खत आहे. आणि सरकार या रासायनिक खतांवर जैविक सक्ती करण्याचा विचार करीत आहे, या रासायनिक खतावर मोठा परिणाम होईल. त्या मुळे शेतकऱ्यांना युरिया मिळणे कठीण जात आहे. युरिया हा चांगला घटक आहे. आणि हा शेतीसाठी प्रमुख घटक बनला आहे... यंदा तर काही शेतकऱ्यांना युरिया मिळाला पण नाही.

Superb Sunil
ReplyDelete